जिल्हा रुग्णालयात आज २७ जणांची तपासणी दोन संशयितांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला

दिनांक १६ मार्च,अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात आज २७ जणांची तपासणी. दोन संशयितांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वकाळजी…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी..

दिनांक १५ मार्च,अहमदनगर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी नागरी क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, चित्रपटगृह,नाट्यगृह, जलतरण तलाव बंद…

श्रीगोंद्याचा आठवडे बाजार राहणार बंद..

दिनांक १५ मार्च श्रीगोंदा: सगळीकडे वाढत चाललेल्या प्रादुर्भावास लक्षात घेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्या संदर्भात सूचना…

अ.नगर जिल्ह्यातील २० नागरिक आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली.

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून रुग्णाच्या उपचारांचा खर्च करणार. जिल्ह्यातील २० नागरिक आरोग्य…

छत्रपती शाहूंचा अपमान; निलेश साबळेची जाहीर माफी.

दिनांक १५ मार्च,मुंबई: ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं…

ब्रिक्सला अलविदा, एसटी कर्मचारीच धुणार गाड्या!

दिनांक १५ मार्च,मुंबई: करोना विषाणुच्या पाश्वर्भूमीवर संपुर्ण जगात स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. स्वच्छतेचे आऊटसोर्सिंग करत करोडो रुपयांचे कंत्राट दिलेल्या…

कोरोनामुळे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यक्रम रद्द : यु.जी. बोराडे.

दिनांक १४ मार्च,मुंबई : कोरोना या साथीच्या पार्श्वभूमी वर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केलेले असुन, कोल्हापुर जिल्ह्यातील…

राज्यावर करोनाचं सावट: काय राहणार सुरु? काय होणार बंद?; मुख्यमंत्र्यांनी केल्या या १२ घोषणा..

दिनांक १४ मार्च,मुंबई: राज्यामध्ये होणारा करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यामध्ये एपीडमीक अॅक्ट १९४५ नुसार सरकारने काही सूचना जारी करत आहे, असं…

जिल्ह्यात ११४ अवैध धंद्यांवर एलसीबीचे छापे,श्रीगोंदयातील व्यवसायांचाही समावेश..

दिनांक १४ मार्च,अ.नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११४ ठिकाणी छापे टाकून ४२ लाख ७५…

शस्‍त्र परवानाधारकांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात भरण्‍यासाठी २५ एप्रिलपर्यत मुदत

दिनांक १४ मार्च,अहमदनगर : नगर उपविभागातील अहमदनगर व नेवासा तालुक्‍यातील सर्व शस्‍त्र परवानाधारकांना शस्‍त्र अधिनियम १९५९ व शस्‍त्र नियम १९६२…