SC/ST लोकप्रतिनिधी सहाय्य संस्थेचा शुभारंभ, ‘चला आपले लोकप्रतिनिधी समजून घेऊ’ अभियानाचा दौंड येथे प्रारंभ.!

पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक उपक्रम दिनांक २८ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा/दौंड: दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी एससी एसटी कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट…