(CRIME STORY)..
२०१२ साली श्रीगोंदा तालुक्यात घडलेल्या भीषण घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला होता. लिंपणगाव (ढांगरेवाडी) येथे दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजावर मोठा हल्ला करून १६ घरं आणि तब्बल २०–२५ झोपड्यांना पेटवून देण्यात आले. या घटनेमुळे पीडित कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर समाजात भितीचं वातावरण निर्माण झालंत.

याच काळात, ढवळगाव येथे मातंग समाजातील जनाबाई बोरगे यांना निर्दयपणे जिवंत जाळण्यात आलं. त्याचबरोबर भटक्या जमातीतील महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनांनी जिल्ह्यात संताप आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या भीषण घटनांचा अनेक सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला होता.

अहमदनगर जिल्हा हा अनुसूचित जाती – जनजातींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे “Atrocity-Prone District” म्हणून ओळखला गेला. दलित आणि आदिवासी समाजावर वारंवार होणारे हल्ले, लैंगिक अत्याचार, मारहाण आणि हत्या यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जात आहे.
स्रोत:(ऑनलाईन माहितीच्या आधारे)




Advertise..


Catalog Name:Chitrarekha Attractive Kurtis
Fabric: Rayon
Sleeve Length: Three-Quarter Sleeves
Pattern: Embroidered
Combo of: Single
Sizes:
XS, S (Bust Size: 36 in, Size Length: 44 in)
M (Bust Size: 38 in, Size Length: 44 in)
L (Bust Size: 40 in, Size Length: 44 in)
XL (Bust Size: 42 in, Size Length: 44 in)
XXL (Bust Size: 44 in, Size Length: 44 in)
Easy Returns Available In Case Of Any Issue
*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3
Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/Birde?_ms=3.0.3

https://www.meesho.com/gracefull-rajwadi-mangalsutras-combos/p/8yw6il
