दिनांक ७ जुलै,श्रीगोंदा/अहमदनगर:
७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांची कोरोनावर मात. #अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, अकोले प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण. बरे झालेले रुग्ण: ४५५ उपचार सुरू:१८३..
स्रोत:(जिल्हाधिकारी, अहमदनगर)
