दिनांक २७ जून,श्रीगोंदा:
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच, पर्यावरण संवर्धन वसंरक्षण ही काळाची गरज पाहुन, आज जि.प.प्रा.शाळा उर्दू येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. घनश्याम शेलार, मा. आ. राहुल दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगरसेवक सतीश मखरे, नगरसेवक निसार बेपारी, नगरसेवक हृदय घोडके, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा मीनल भिंताडे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा adv. दिपाली बोरुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेलार,

राष्ट्रवादी युवकचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष adv. ऋषिकेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे तालुका कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहराध्यक्ष राहुल बागे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे, मोहन भिंताडे, गणेश घोडके, RPI चे अवि घोडके, प्रफुल्ल अडागळे, RPI चे पप्पू घोडके, हृतिक शिंदे, श्रीकांत घोडके, गणेश ताडे तसेच शाळेतील मुख्याध्यापिका साचे समीनाबानो व शिक्षक शेख सर उपस्थित होते.
शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन मोमीन सरांनी आभार मानले. Tree planting at ZP Primary School Urdu on the occasion of Sandeep Umap’s birthday.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

