श्रीगोंद्यातील या व्यवसायिकाला तलवारीने तोडण्याची भाषा..! यापूर्वीही झालता जीवघेणा हल्ला.. हल्यात भाऊ, मुलगा आणि स्वतः बचावल्यानंतर.. पुन्हा:ही समोरुन अश्लील आणि असंवेदनशिल भाषेचा वापर..! पोलिसांनी सदरील प्रकरण गंभीरतेने घ्यावे.. अन्यथा आंदोलना शिवाय पर्याय नाही..: पीडित..
बाप्पु माने, श्रीगोंदा, पोलीस, crime news
