दिनांक १९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
शिवसेना पक्ष व संघटनेशी एकनिष्ठ असणारे बाळासाहेब दूतारे यांनी आरोप-प्रत्यारोपानां झुगारून तालुक्यामध्ये पक्ष बांधणीला प्राधान्य दिले आहे. सामाजिक बांधिलकीची कामं करत असतांना, होणाऱ्या टीकांना स्थान न देता. पक्ष व संघटना बांधणी व बळकटीचे कामं त्यांनी लावून धरली आहेत. यावरून जनहिताचे कार्य त्यांनी हातात घेतल्याचे निदर्शनास येत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार, आचार, नियम डोळ्यासमोर ठेवून सतकार्य करायचे.! असे त्यांचे मत आहे. तालुका कार्यक्षेत्रात बाळासाहेब दुतारे यांनी प्रयत्नशील राहून मोठा जनरेटा तयार केल्याचेही समोर येत आहे. या कार्यकर्त्याची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता, जनशक्तीचा पाठिंबा वाढतो आहे. असे दिसते आहे.
आज दिनाक १९ ऑक्टोबर २१ रोजी (जलसंधारण मंत्री) शंकरराव गडाख, (शिवसेना संपर्क प्रमुख) भाऊ कोरगावकर, (शिवसेना जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडे सर, (युवसेना संपर्क प्रमुख) संजय साटम, (युवासेना जिल्हा प्रमूख) रविभाऊ वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली (शिवसेना तालुका प्रमूख) बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यात अनेक सुशिक्षित, उच्यशिक्षित तरुण शिवसेना पक्षात प्रवेश करित आहेत. याबाबत बाळासाहेब दूतारे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
आज रोजी चोराचीवाडी, भिगान येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश बाळासाहेब साळुंके यांना शिवबंधन बाधून, बाळासाहेब दुतारे यांनी संघटनेत प्रवेश दिला. यावेळी (शिवसेना जेष्ठ नेते) सुरेश देशमुख, (युवासेना तालुका प्रमुख) निलेश गोरे, (युवासेना शहरप्रमूख) ओंकार शिंदे, (युवासेना उपशहर प्रमूख) जयराज गोरे व (शिवसैनिक) शुभम गोरे, (शिवसैनिक) विशाल गोरे उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

