मालेगाव येथून क्षितिजा वाघमारे यांची श्रीगोंदा तहसीलदार पदी होणारी नियुक्ती प्रतीक्षेत..

दिनांक ३ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शासनाने नाशिक विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या तसेच ३५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी काढले आहेत.

तहसीलदार बदल्या (कंसात बदलीचे नवे ठिकाण):

निवडणूक तहसीलदार, मंजुषा घाडगे-पाटील (सर्वसाधारण शाखा, नाशिक), दिंडोरी, पंकज पवार (संगायो, धुळे), नाशिक संगायो, योगेश शिंदे (भुसाधार, नगर), निफाड, शरद घोरपडे (सर्वसाधारण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर), पेठ, अनिल पुरे (संगायो, जळगाव), नांदगाव, सिद्धार्थ मोरे (अकोले), देवळा, विजय सुर्यवंशी (चिटणीस, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), संगायो धूळे, आशा गांगूर्डे (पेठ), अपर चिटणीस जळगाव, उषाराणी देवगुणे (संगायो, नाशिक शहर), भडगाव, मुकेश हिवाळे (संगायो, मालेगाव), अक्कलकुवा, रामजी राठोड (सुरगाणा), नगर (महसुल), माधुरी आंधळे (संगायो, नाशिक जिल्हा) भुसूधार, नगर, सुनिता जऱ्हाड (करमणूक कर शाखा, नाशिक), संगायाे नगर, विशाल नाईकवाडे (निफाड), अर्चना भाकड (महसुल, नाशिक), पाथर्डी शाम वाडकर (निवडणूक शाखा, नाशिक), संगायो मालेगाव, क्षितिजा वाघमारे (श्रीगोंदा), मुकेश कांबळे (दिंडोरी), नाशिकच्या जिल्हा संगोयो तहसीलदार, रचना पवार तसेच सुरगाणा तहसीलदार, प्रशांत कुलकर्णी हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading