इंजि.अक्षय (भैय्या) कुटे यांची नगर तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी निवड..

दिनांक ११ जून,अहमदनगर:

माजी आमदार कै.अन्नासाहेब कुटे यांचा वारसा जपत, कुटे घराण्यातील उगवतं नेतृत्व, मनमेळावू आणि शांत-संयमी इंजि. अक्षय(भैय्या) कुटे यांची नगर तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडीबद्दल कुटे यांचे विविध स्थरांतून अभिनंदन होत आहे.

सत्कारसमयी नगर (जिल्ह्याचे पालकमंत्री) हसन मुश्रीफ, (नगरचे लाडके आमदार) संग्राम भैय्या जगताप, (जिल्हा परिषद अध्यक्ष) राजश्री ताई घुले, (मा.अध्यक्षा) मंजुषा ताई गुंड, राजेंद्र तात्या फाळके, (नगर शहर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष) प्रा. माणिकराव विधाते, (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस) गजू भाऊ भांडवलकर, मा. वैभव ढाकणे आदी उपस्तीत होते.

आमदार राहुल दादा जगताप, घनश्याम अण्णा शेलार, बाबा भोस, ऋषिकेश गायकवाड या सर्वांनी कुटेनां शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, अहमदनगर (कृषि उपन्न बाजार समिती सभापती) अभिलाषजी घिगे पाटील,(उपसभापती) संतोष शेठ म्हस्के व वैभव शेळके मित्र परिवाराने अभिनंदन केले.

गुणवडी ग्रामस्थांच्या वतीने हर्षवर्धन शेळके सर, पैलवान रविंद्र शेळके आदी ग्रामस्थांनी अक्षय कुटेचें अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading