सर्वसामान्यांच्या मतांवर पद भूषवनाऱ्यांना आपत्ती मध्ये जनतेचा विसर ?: राजेश डांगे.
दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा : सध्या देशात सर्वत्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गरीबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन,राजकीय नेते,सर्व…
