#श्रीगोंदा..कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन १२ मार्च पर्यंत वाढवून मिळावे… घनश्याम (आण्णा) शेलार यांची जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी..
#श्रीगोंदा..कुकडी लाभ क्षेत्रातील पाटपाणी १२ मार्च पर्यंत चालू राहणार.. घनश्याम आण्णा शेलार यांच्या मागणीला यश.
