श्रीगोंद्यात”दंगल नियंत्रण पथक”.. मोकाट फिरणारांना चांगलेच चोपले..

दिनांक १२ एप्रिल,श्रीगोंदा: अहमदनगर पोलिस दलाचे दंगल नियत्रंण पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले असून, या पथकातील जवानांनी पहिल्याच दिवशी काष्टी,…

लॉकडाऊनमध्ये चिकन बिर्याणीची पार्टी पडली महागात.

दिनांक १२ एप्रिल (मांडवगण,श्रीगोंदा): तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा…

चांडगाव # व्हॉट्सअपच्या माध्यमांतून घरबसल्या व्याख्यानांची मेजवानी..

दिनांक ११ एप्रिल(चांडगाव,श्रीगोंदा): कोरोना व्हायरसचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता,सर्व नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आपापल्या घरात आहेत. अशा आपत्कालीन…

Shrigonda# २४ तास वीज पुरवठा द्या : राजेश डांगे.

Shrigonda# कूषी पंपाचे भारनियमन बंद करण्यासाठी ऊर्जा मंञ्यांना ई.मेल द्वारे पञव्यवहार. दिनांक ११ एप्रिल,श्रीगोंदा: कोरोनाच्या पार्शभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे कुणीही…

“प्रहार जनशक्ती पक्ष”च्या माध्यमांतून गरजूनां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

दिनांक ११ एप्रिल,अहमदनगर: आमदार तथा राज्यमंत्री (महाराष्ट्र) बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्य प्रेरणेने प्रहार जनशक्ती पक्ष,अहमदनगर यांच्या वतीने (प्रहार…

पेडगांव ग्रामपंचायतच्या वतीने २२० गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

दिनांक १० एप्रिल(पेडगाव,श्रीगोंदा): जगात कोरोना या रोगाने थैमान घातले आहे.या रोगाचा प्राधुरभाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊन आसल्यामुळे, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव…

लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात.. साखर कारखान्यांनी तात्काळ ऊस बिलाचा दुसरा हप्ता वर्ग करावा- शंभुसेना

शेती पिक कर्ज वाटप करून बळीराजाला दिलासा द्यावा दिनांक १० एप्रिल,अ.नगर: कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सध्या कडक लॉकडाऊन सह संचारबंदी…

म्हातारपिंप्री ग्रामपंचायतीने वाटले हॅन्डवॉश व सॅनिटायझर.

दिनांक १० एप्रिल,मढेवडगांव : म्हातारपिंप्री येथील ग्रामपंचायतच्या वतीने करोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, गावातील प्रत्येक कुटूंबाला हॅण्डवॉश व सॅनिटाझरचे वाटप…

जिल्हाबंदी आडवी आल्याने, ह्या वधू वराच लग्न ढकलले पुढे,श्रीगोंदयातील नवरी शिरूरचा नवरा..

दिनांक १० एप्रिल,श्रीगोंदा: कोरोना साथीने अनेक वधू वरांची लग्नाचे स्वप्न तुटतांना दिसत आहेत. सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदीमूळे नियोजित लग्न तारखा…

श्रीगोंदयात पुन्हा ११ एप्रिल ते १३ एप्रिल ३ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर…

दिनांक १० एप्रिल,श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्थानिक प्रशासनामार्फत पुन्हा एकदा तीन दिवसांच्या जनता कर्फ्यु विषयी आवाहन करण्यात येत आहे….